Skip to product information
Ayurvediya Aaharmantra | आयुर्वेदीय आहारमंत्र by Vaidya Suchitra Kulkarni | वैद्य सुचित्रा कुलकर्णी""
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Language: Marathi

नेमकं कोणतं जेवण माझ्या अंगी लागेल? हॉटेलात पंजाबी डिश घ्यायची की साऊथ इंडियन ?

चिकन, मटण, मासे, अंडी आवडतात; पण प्रमाण ? फक्त फळं, पालेभाज्या, कडधान्यं म्हणजेच आरोग्यपूर्ण आहार ? डायबेटीसमध्ये गोडाला पूर्ण प्रवेश बंद ठेवायचा ?

कशाला महत्त्व - जिभेच्या चवीला की पोट भरण्याला ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न - केवळ उदरभरण नोहे, तर जाणिजे यज्ञकर्म असं आहाराचं महत्त्व सांगणाऱ्या आयुर्वेदातील संकल्पनांवर आधारित उत्तरं मांडणारा - आपल्या सगळया शंका सोडवणारा - आयुर्वेदीय आहारमंत्र हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

आयुर्वेदीय आहारमंत्र | Ayurvediya Aaharmantra

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like