Skip to product information
बाप-माय | Baap-May
Rs. 188.00
Pages: 140
Language: Marathi

‘बाप-माय’ हे आत्मचरित्र सत्यघटनेवर आधारित आहे. ‘बाप-माय’ या पुस्तकात डॉ. तुषार बैसाणे यांनी १९५० पासून २०२० पर्यंतचा काळ दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. परिस्थिती हलाखीची; परंतु जगण्यासाठी आणि नवा समाज घडविण्यासाठी आयुष्याची धावपळ दाखविण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकातून केला आहे. ‘बाप-माय’ हे आत्मचरित्र लेखकाने त्यांचे बाबा आणि वडील यांच्या जीवनाच्या सत्य कथेवर आधारीत आत्मचरित्र हे कादंबरीच्या स्वरूपातून मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. ‘बाप-माय’ हे आत्मचरित्र कादंबरीच्या स्वरूपात निश्चित आवडेल, यात शंका नाही.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

बाप-माय | Baap-May

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like