Skip to product information
फेलूदा व तोपशे लखनऊमध्ये सुटी घालवत असताना एक मोगलकालीन अमूल्य अंगठी चोरीस जाते. फेलूदा किती अडथळे पार करत त्याचा छडा लावतो याची उत्कंठावर्धक कथा…
Pickup available at HO
Usually ready in 24 hours