Skip to product information
Bakhar Anamikachi | बखर अनामिकाची by Dr. Shivaji Gaulkar, Sah lekhak - L. K. Kulkarni | डॉ. शिवाजी गहुलकर सहलेखक एल. के. कुलकर्णी""
Sale price  Rs. 297.00 Regular price  Rs. 330.00
Overview:
हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील ‘गोवर्धन सराळा’च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरुण - शिवाजीराव गऊळकर. अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वत:चे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश: जिवंत केली आहेत. ‘सत्ता’ या घटकाकडे आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like