Skip to product information
प्रत्येक मुलात एक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतो. कला असते.
याची सर्वाधिक जाणीव पालकांनाच असते. खरंतर असायलाच हवी. त्यामुळे मुलाच्या अंगी असलेले गुण किंवा त्याचा कल (अॅप्टिट्यूड) जाणून घेण्यासाठी समुपदेशकांकडे जाण्याची गरजच भासणार नाही.
मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना प्रेम दिलं, तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतील. या कथासंग्रहातील कथा, मुलांच्या आनंददायी आणि सर्जनशील प्रवासाला प्रेरणा देतील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours