Skip to product information
Balantpan | बाळंतपण by Dr. Vaishali Biniwale | डॉ. वैशाली बिनीवाले""
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Pages: -
Language: Marathi

Balantpan | बाळंतपण ‘आई होणं सोपं नाही गं बाई !’ अनादि अनंत काळापासून चालत आलेलं ‘मातृत्त्व’ आणि तेवढेच पुरातन असे हे शब्द ! म्हणूनच या विषयावर पुष्कळ काही उपलब्ध आहे.

मग या पुस्तकाचा असा विशेष कोणता ? तर, माहितीच्या या जंजाळातून नेमकं काय घ्यावं याची आजची गरज ओळखून, ती काळजीपूर्वक तुमच्यापर्यंत पोचवणारा हा लेखाजोखा.

सोदाहरण शास्त्रोक्त माहितीपासून,नवनवी उपकरणं, बाळंतपणाचे प्रकार, सर्व प्रकारची लक्षणं, धोके, घ्यायच्या काळज्या, समज-गैरसमज,आहार ते योगासनांर्यंत. नावासकट आत सर्वकाही असणारं - हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

बाळंतपण | Balantpan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like