Skip to product information
Baramati Krushi Pattern
Sale price  Rs. 198.00 Regular price  Rs. 220.00
Pages: 148
Language: Marathi
Overview:
बारामतीच्या विकासाचा त्यातही कृषी विकासाचा पॅटर्न नक्की काय आहे? हा विकास कसा झाला? याची माहिती म्हणजे बारामती कृषी पॅटर्न हे पुस्तक! लेखक डॉ. आप्पासाहेब आक्कापा पवार अर्थशास्त्राचे पदवीधर असून त्यांनी बारामती पॅटर्न या विषयात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पीएचडी संपादन केली आहे. डॉ. पवार यांनी यानिमित्ताने बारामती परिसरातील मागील चाळीस वर्षांच्या विकासाच्या वाटचालीचा टप्याटप्याने आढावा पुस्तकात घेतला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like