Skip to product information
Batmidari Bhag -3 | बातमीदारी भाग-३ by Sunil Mali | सुनील माळी""
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Author: Sunil Mali
Pages: -
Language: Marathi

बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा तिसरा भाग. हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत, देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत आत्मविश्वासाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल, याची खात्री बाळगा.

हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक. या तिसऱ्या भागात तुम्ही वाचणार आहात : • माहिती-तंत्रज्ञान • साहित्य-संस्कृती-कला • अर्थ-उद्योग-व्यापार • शेती-पाणी • पर्यावरण-हवामान • निवडणुकांचे वृत्तांकन • विकास पत्रकारिता कशी करायची • पत्रकारितेतील नीतिमूल्यांबाबतचे परखड विवेचन हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

बातमीदारी भाग-३ | Batmidari Bhag -3

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like