Skip to product information
Bharatachya Sansadiya lokshahichi agnipariksha | भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा by Madhav Godbole / Tran - Sujata Godbole""
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00

गेली साठ वर्षे भारतात संसदीय लोकशाही टिकली खरी, पण ती खरोखरच पूर्णार्थाने यशस्वी झाली का ? संसदेचे होत गेलेले अवमूल्यन, सहिष्णुतेवर आधारलेल्या संसदीय प्रथांचा -हास, लोकप्रतिनिधींचा वाढत चाललेला बेजबाबदारपणा आणि भ्रष्टाचार रोखण्यात शासनयंत्रणेला पत्करावे लागणारे दारुण अपयश...

काळजी वाटावी, अशीच ही वस्तुस्थिती. तिची परखड कारणमीमांसा करतानाच हे पुस्तक या परिस्थितीतून मार्ग काढण्याबद्दलच्या विधायक सूचनाही मांडते.

एका माजी व्यासंगी सनदी अधिकाऱ्याने लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक विवेकी नागरिकाने आणि लोकप्रतिनिधींनीही अवश्य वाचले पाहिजे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा | Bharatachya Sansadiya lokshahichi agnipariksha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like