Skip to product information
भारतीय बँकिंग व्यवसाय | Bharatiya Banking Vyavasay
Rs. 188.00

भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात बँकिंग क्षेत्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती ही त्याच्या बँकिंग व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. भारतातील बँकिंग व्यवस्था ही जगातील सर्वांत व्यापक आणि विविधतापूर्ण व्यवस्थांपैकी एक मानली जाते. देशाच्या आर्थिक विकासाच्या गरजा लक्षात घेऊन येथे विविध प्रकारच्या बँका कार्यरत आहेत. प्रस्तुत पुस्तकात भारतीय बँकिंग प्रणालीची उत्क्रांती, रचना व कार्यपद्धती, रिझव्हं बँकेची (RBI) भूमिका, पत नियंत्रण, व्यावसायिक व सहकारी बँकांचे प्रकार, पत निर्मिती, बँकांचे विलीनीकरण तसेच डिजिटल बँकिंग, ईएमआय (EMI) गणना, केवायसी (KYC), वैयक्तिक वित्तव्यवस्थापन आणि बँकिंग क्षेत्रासमोरील आव्हानांची सोप्या भाषेत सखोल मांडणी केली आहे. पुस्तकातील भाग-२ मध्ये घटकनिहाय संभाव्य २० प्रात्यक्षिक यादी, प्रात्यक्षिक मार्गदर्शक तत्त्वे, घटकनिहाय सर्व संभाव्य प्रात्यक्षिक उद्दिष्टे, थोडक्यात रूपरेषा इ. बद्दल सविस्तर माहिती प्रतिमानानुसार दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाच्या मूल्यमापन आकृतीबंधानुसार परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न देण्यात आले असून, अद्ययावत अभ्यासक्रम, संकल्पनात्मक स्पष्टता आणि प्रात्यक्षिक कार्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन असणारे हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक व बँकिंग क्षेत्रातील अभ्यासकांसाठी अत्यंत मूल्यवान ठरेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भारतीय बँकिंग व्यवसाय | Bharatiya Banking Vyavasay

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like