Skip to product information
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील उत्तर महाराष्ट्राचे योगदान (इ. स. १८८५ ते १९४७ ​ | Bharatiya Svatantryasangramatil Uttar Maharashtrache Yogdan (I. Sa. 1885 Te 1947 ​
Sale price  Rs. 300.00 Regular price  Rs. 400.00
Pages: 228
Language: Marathi

भारतीय स्वातंत्र्यलढा हा सबंध भारतीयांच्या देशप्रेमाचा, अस्मितेचा व तितकाच जिव्हाळ्याचा विषय. या स्वातंत्र्यलढ्याचे स्थानिक पातळीवर जितके सूक्ष्म संशोधन व सखोल अध्ययन होईल, तितकेच ते महत्त्वपूर्ण, बहुआयामी, प्रेरणादायी ठरते.त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील उत्तर महाराष्ट्राचे योगदान हा ग्रंथ व त्यातील स्थानिक संशोधन महत्त्वपूर्ण ठरते. प्रस्तुत ग्रंथात संशोधक-लेखकांनी उत्तर महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीचा अगदी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या स्वातंत्र्यपूरक घटना, घडामोडींचा तसेच त्यातील महत्त्वाच्या व ठळक घटनांचा संदर्भासह आढावा घेतल्यामुळे हा ग्रंथ प्रादेशिक व एका अर्थाने राष्ट्रीय इतिहासात भर घालणारा ठरतो.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील उत्तर महाराष्ट्राचे योगदान (इ. स. १८८५ ते १९४७ | Bharatiya Svatantryasangramatil Uttar Maharashtrache Yogdan (I. Sa. 1885 Te 1947

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like