Skip to product information
Bhavbandh
Sale price  Rs. 153.00 Regular price  Rs. 170.00
Pages: 106
Language: Marathi

भावबंध हे आहे सत्यकथन. भावनांचं भावचित्र. घटनांमागचे भाव जाणून तरुण पिढी भावसमृद्ध व्हावी, ही यामागे भावना आहे.

यातून जाणवू शकेल समायोजनातील समाधान, समर्पणातलं सुख, प्रेमातलं पारदर्शित्व, संसारातली सहजसुंदरता, व्यक्तिगत अनुभवांतून साकारणारं व्यक्तिनिरपेक्ष मार्गदर्शन अन् साध्याविषयातही मोठा आशय सापडल्याचा आनंद! घराबाहेर कर्तृत्व दाखवणाऱ्या मंडळींच्या आठवणी लिहिण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. पण सारं घर उभं करणाऱ्या गृहिणीच्या इतक्या नितळ, पारदर्शी आठवणी लिहिणारी मंडळीच विरळा. मोहन सरडे सर आणि त्यांचा ‘भावबंध’ त्यांपैकी एक.

हा भावबंध आपल्याला त्यांच्या आठवणींशी बांधून टाकतो. - सौ. धनश्री लेले ठाणे (मुंबई) हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bhavbandh | भावबंध

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like