Skip to product information
Bhavtal
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Pages: 196
Language: Marathi
Overview:
मनीषा आवेकर लिखित भवताल या पुस्तकात आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांचे, व्यक्तींचे, त्यातून घडणाऱ्या स्वभाव विशेषांचे आणि मनाला जे भावले त्याचे रेखाटन केलेले आहे. यातील काही लेख हे व्यक्तिचित्रणात्मक, वैचारिक, प्रसंगात्मक, विनोदी तर काही ललित लेख आहेत. काही संदेश देणारे तर काही मनाला अंतर्मुख करणारे आहेत. या लेखांमधली उदाहरणे ही काल्पनिक नाहीत. ती सत्यघटनांमधून आलेली आहेत. सर्व लेखांचे विषय हे भवताली घडणाऱ्या घटनांमधून सुचलेले आहेत. आयुष्यात येणारे वेगवेगळे अनुभव, सकारात्मक दृष्टिकोन यांतून हे लेख लेखिका आवेकर यांनी मांडले आहेत. हा त्यांचा दुसरा लेखसंग्रह आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like