Skip to product information
भोगोलिख शब्दकोश इंग्रजी हिंदी मराठी|Bhogolikh Shabdahkosh English Hindi Marathi
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Author: R. B. Naik
Language: Marathi

प्रा. नाईक यांनी अनेक वर्ष परिश्रम घेऊन हा भौगोलिक कोश तयार केला आहे.

जवळजवळ 5000 शब्दांचा हा कोश भूगोलाच्या अभ्यासकांना फार उपयोगी पडेल. विद्यालयांच्या संदर्भग्रंथात ही एक मोलाची भर पडणार आहे. वेगळ्या वेगळ्या विषयांवर विशिष्ट शब्दकोश असणे हे त्या त्या भाषेचे वैभव असते.

वरदा बुक्स ने अलीकडे कोशवाङ्‌मयावर भर दिला आहे. त्या धोरणानुसारच हा भौगोलिक शब्दकोश प्रसिद्ध केलेला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bhaugolik Shabdkosh English Hindi Marathi | भौगोलिक शब्दकोश इंग्रजी हिंदी मराठी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like