Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
प्रा. नाईक यांनी अनेक वर्ष परिश्रम घेऊन हा भौगोलिक कोश तयार केला आहे.
जवळजवळ 5000 शब्दांचा हा कोश भूगोलाच्या अभ्यासकांना फार उपयोगी पडेल. विद्यालयांच्या संदर्भग्रंथात ही एक मोलाची भर पडणार आहे. वेगळ्या वेगळ्या विषयांवर विशिष्ट शब्दकोश असणे हे त्या त्या भाषेचे वैभव असते.
वरदा बुक्स ने अलीकडे कोशवाङ्मयावर भर दिला आहे. त्या धोरणानुसारच हा भौगोलिक शब्दकोश प्रसिद्ध केलेला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours