Skip to product information
Bhugolkosh | भूगोलकोश by L. K. Kulkarni | एल. के. कुलकर्णी""
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 500.00
Overview:
भूगोल हा विषय सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असला, तरी बराचसा दुर्लक्षितच राहिला आहे. त्या विषयाशी – विशेषत: प्राकृतिक भूगोलाशी – संबंधित शेकडो संकल्पनांबद्दल व व्यक्तिविशेषांबद्दल सविस्तर सचित्र माहिती आकडेवारी आणि नकाशांसह उपलब्ध करून देणारा हा अत्यंत उपयुक्त कोश. या कोशामुळे एक महत्त्वाची शैक्षणिक उणीव दूर झाली आहे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like