Skip to product information
Binpatachi Chaukat - yatanamay parikramecha nital aawishkar by Indumati Jondhale
Sale price  Rs. 342.00 Regular price  Rs. 380.00
Pages: 296
Language: Marathi

‘बिनपटाची चौकट दोन खांबांवर उभी आहे.एक खांब आहे, ऋजुतेचा आणि दुसरा खांब आहे, क्रूरतेचा. या दोन्ही अनुभवांतूनइंदूचे आयुष्य आकाराला आले आहेआणि म्हणून ते विदारक आहे.सरळसोट जगणे असते तर‘बिनपटाची चौकट उभीच राहिली नसती.पट नसलेली चौकट समाजव्यवस्थेची आहे,मनुष्यसमूहाची आहे आणि आतल्या आत खदखदणाऱ्याआत्मप्रत्ययी अनुभवांची आहे.

इंदूमती जोंधळे यांची ‘बिनपटाची चौकटयातनामय परिक्रमेचानितळ आविष्कार आहे. गेल्या दशकातील मराठी निर्मितीनेज्याचा अक्षरवाङ्‌मयात गौरवाने समावेश करावा असे हे आत्मकथन आहे.‘स्मृतीचित्रापेक्षाही हे अधिक दाहक आहे .- डॉ.

गंगाधर पानतावणे(फेबु्रवारी, 1999) Binpatachi Chaukat | Indumati Jondhale बिनपटाची चौकट | इंदुमती जेोंधळे हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Binpatachi Chaukat - Yatanamay Parikramecha Nital Aawishkar | बिनपटाची चौकट - यातनामय परिक्रमेचा नितळ आविष्कार

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like