Skip to product information
मंगळग्रहावर यान उतरल्याची बातमी बिट्टूने टीव्हीवर पाहिली आणि त्याला एक मस्त कल्पना सुचली. सूर्यावर जाण्यासाठी अवकाशयान तयार करायचे ठरवून बिट्टू कामाला लागला.
कसे बनवले त्याने हे यान ? तो यानातून सूर्यावर गेला का ?
बिट्टू आणि त्याच्यासारख्याच इतर डोकेबाज मुलांच्या गोष्टी या पुस्तकात वाचू या- बिट्टूची सूर्यसहल हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.