Skip to product information
Biyane Tantradhnyan Aani Vyavasthapan
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Overview:
विविध पिकांसाठी बियाणे कसे तयार करावे ? बियाण्यांची सुरक्षित साठवण कशी करावी ? निरोगी बीज उत्पादनासाठी करावयाच्या विविध बीजप्रक्रिया कोणत्या? व्यावसायिक स्तरावर बीजोत्पादन कसे घ्यावे ? बियाण्यांतील किडी व रोग कोणते? त्यांचे व्यवस्थापन कसे करावे? अशा अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे, सोप्या भाषेत शाखशुद्ध माहिती देणारे पुस्तक. सहज समजण्यासाठी तक्ते, आकृत्या, छायाचित्रे यांची जोड. शेतकरी, कृषी विषयाचे विद्यार्थी, कृषी विभागातील तसेच विस्तार यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, बीजोत्पादक शेतकरी सर्वांनाच उपयुक्त ठरणारे पुस्तक ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like