Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
अंतिम असमाधानाच्या शोधात पायपीट करणं, याचीच झिंग असते का माणसाला ?
नवनव्या जखमा करून घेत, वेदनांच्या धुंदीत सुखाचा आभास कवेत घेणं, याचंच वेड असतं का माणसाला ?
खरंच काय हवं असतं अखेर...
चिमूटभर आयुष्यासाठी !
जे मिळालंय ते भिरकावून रितेपणाचाच ध्यास घेतात का माणसं ?
सावलीला कोंडून निखाऱ्यासाठीच झपाटून वणवणतात का माणसं ?
एरवी सुखी असायला काहीच हरकत नाही, अशा झगमगीत जगाची ही विलक्षण तगमग...
वर्तमानाच्या त्वचेवरच्या ठिणगीसारख्या चटका देणाऱ्या; आणि चटका लावणाऱ्या या उष्ण, रसरशीत कथा !
आडपडदा न ठेवता थेट काळजालाच दंश करणाऱ्या...
Pickup available at HO
Usually ready in 24 hours