Skip to product information
Blue Whale | ब्लू व्हेल By Pravin Davane | प्रवीण दवणे
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 142
Language: Marathi
Overview:
अंतिम असमाधानाच्या शोधात पायपीट करणं, याचीच झिंग असते का माणसाला ?नवनव्या जखमा करून घेत, वेदनांच्या धुंदीत सुखाचा आभास कवेत घेणं, याचंच वेड असतं का माणसाला ?खरंच काय हवं असतं अखेर...चिमूटभर आयुष्यासाठी !जे मिळालंय ते भिरकावून रितेपणाचाच ध्यास घेतात का माणसं ?सावलीला कोंडून निखाऱ्यासाठीच झपाटून वणवणतात का माणसं ?एरवी सुखी असायला काहीच हरकत नाही, अशा झगमगीत जगाची ही विलक्षण तगमग...वर्तमानाच्या त्वचेवरच्या ठिणगीसारख्या चटका देणाऱ्या; आणि चटका लावणाऱ्या या उष्ण, रसरशीत कथा !आडपडदा न ठेवता थेट काळजालाच दंश करणाऱ्या...

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Blue Whale | ब्लू व्हेल By Pravin Davane | प्रवीण दवणे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like