Skip to product information
बोधनात्मक प्रक्रिया | Bodhnatmak Prakriya
Rs. 188.00

मानसशास्त्र विषयाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानसशास्त्राने पदार्पण केलेले आहे. मानसशास्त्राचे उज्ज्वल भविष्य लक्षात घेता या विषयाकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. प्रस्तुत पुस्तकातील प्रकरणांची क्रमवार रचना करून व सोपी भाषा वापरून ओघवतेपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अवधान आणि संवेदन, बोधावस्थेच्या बदललेल्या स्थिती, अध्ययन, स्मरण आणि विस्मरण, विचार आणि समस्या परिहार अशी प्रकरणांची मांडणी असून प्रत्येक प्रकरणात जवळपास सर्व उपघटकांना उदाहरणे देऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक प्रकरणातील शेवटच्या उपघटकात मानसशास्त्रीय उपयोजन म्हणून काही उपयुक्त मुद्यांची चर्चा केलेली आहे. नेट व सेट या परीक्षेस बसणार्‍या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनाही निश्चित फायदा होईल या हेतूने पुस्तकाची व्याप्ती वाढली आहे. याशिवाय मानसशास्त्रात अभिरुची दाखविणार्‍या सामान्य वाचकास लक्षात येईल, अशा पद्धतीची सोपी व सरळ भाषा वापरली आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

बोधनात्मक प्रक्रिया | Bodhnatmak Prakriya

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like