Skip to product information
Sale price
Rs. 378.00
Regular price
Rs. 420.00
Overview:
Bokya Satbande Part 8 to 10 | बोक्या सातबंडे (भाग ८ ते १०) भाबडा चिमणराव आणि बालनाट्यातल्या दुष्ट चेटकिणीपासून `हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, `चौकटराजा मधल्या नंदू आणि `श्रीयुत गंगाधरे टिपरेतल्या आबांपासून `लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे ! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खट्याळ. बोक्या सातबंड्यासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायला नको; प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! `गुगली, `नवी गुगली, `हसगत, `कागदी बाण व `झूमनंतरचं प्रभावळकरांचं `बोक्या सातबंडे हे एक झक्कास पुस्तक ! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available