Skip to product information
Bomdila| बोमदिला By Dr. Avinash Biniwale| डॉ अविनाश बिनीवाले
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 360.00
Pages: 271
Language: Marathi

रणांगणावर लढताना वीर मरण येणं हा कोणत्याही भारतीय सैनिकासाठी सर्वोच्च मान असतो. पण जर युद्धात त्यांना पळून जाण्याचे आदेश देण्यात आले तर ? वाचायला थोडं विचित्र वाटत असलं तरी चिनी सैन्यांनी केलेल्या हल्ल्यात असंच काहीसं झालं होतं. हिंदी-चिनी भाई भाई म्हणत, संपूर्ण जग झोपलेलं असताना, पहाटे ४ वाजता चिनी सैनिकांनी अचानक मॅकमोहन रेषा ओलांडत भारतीय सैनिकांवर हल्ला केला. आपल्या पोस्ट सोडून भारतीय सैनिकांना पळ काढण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतर जे घडलं ते चित्तथरारक होतं. या सर्व घटनांचा वेध घेणारी, भारतीय सैनिकांची व्यथा सांगणारी, वास्तवदर्शी कादंबरी

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bomdila| बोमदिला By Dr. Avinash Biniwale| डॉ अविनाश बिनीवाले

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like