Skip to product information
Bracklanechya khidkitun | ब्रॅकनेलच्या खिडकीतून by Abhay Valsangkar | अभय वळसंगकर""
Rs. 120.00
Pages: -
Language: Marathi

Bracklanechya khidkitun | ब्रॅकनेलच्या खिडकीतून दुनियेच्या बाजारी जरा हिंडू या, देशाटनातून अनुभवाची शिदोरी साठवू या या विचारानं परदेशात गेलेला एक संवेदनशील व्यवस्थापनतज्ज्ञ आपल्या जगभरच्या भ्रमंतीत त्याने टिपले अनेक अनुभव न्याहाळल्या अनेक घटना, त्याला भेटली अनेक माणसं या साऱ्या कणचित्रातून अन् क्षणचित्रातून बनलेलं कोलाज ब्रॅकनेलच्या खिडकीतून

हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

ब्रॅकनेलच्या खिडकीतून | Bracklanechya khidkitun

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like