Skip to product information
Overview:
सुदृद्ध संततीसाठी माता-पिता यांच्या आहारासंदर्भात यथोचित मार्गदर्शन करणान्या 'वंशवेत' पुस्तकानंतर मधल्या वीस-पंचवीस वर्षांत या विषयावर पाश्चात्य देशांत बरंच संशोधन झालं. ते सर्व पुन्हा 'वंशवेल'मध्ये समाविष्ट करणं शक्य नव्हतं. 'वंशवेल'चा विषय आपल्या परीनं बैठक म्हणून परिपूर्ण होता. नव्यानं मिळालेली माहिती या विषयाचा एका वेगळ्या तन्हेनं पाठपुरावा करत असलेली होती. गर्भधारणेपूर्वी जवळजवळ तीन महिने पती-पत्नीनं आपलं आहारनियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे, असं या माहितीवरून लक्षात आतं. तसं न झाल्यास पहिले तीन महिने गर्भाला पोषणपुरवठा मिळण्याच्या दृष्टीनं असमर्थ ठरतात आणि या कुपोषणाचा मुख्य परिणाम मेंदूच्या आरोग्यावर विकासावर होतो, असं हे नवीन निष्कर्ष सांगतात, पूर्ण विकसित झालेला मेंदू हा उत्तम व्यक्तिमत्त्वासाठी नव्हे, तर माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक आहे.गर्भधारणेचे तीन महिने उलटून गेल्यावर पोषणाचा प्रयत्न करणं किंवा पहिली गर्भधारणा पश्शस्वी पार पडली म्हणून दुसऱ्या गर्भधारणेचा पोषणाशिवाय प्रयत्न करणं, हे बाळाच्या मेंदूच्या विकासाच्या दृष्टीनं हानिकारक ठरू शकतं. खास करून आजकाल बदलत्या जीवनपद्धती, बदलत्या खाद्यपद्धती आणि रित्रयांच्या नोकरी करण्याच्या वेळा यांमुळे गर्भाशयात कुपोषण होण्याची शक्यता वाढते. होणान्या बाळाच्या मेंदूचा पूर्ण विकास होण्यासाठी योग्य पोषणाची गरज आजच्या काळात पालकांनी लक्षात घ्यावी, हेच सांगण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचा प्रयत्न ।

Pickup currently not available