Skip to product information
चाहूल | Chahul
Rs. 135.00
Pages: 86
Language: Marathi

‘चाहूल’ सारखं नाटक वास्तव सोलून ठेवतं. मध्यमवर्गीय नीतीमूल्यांचा भेदक पंचनामा करणारं आणि समाजाच्या अधोगतीचा प्रवास अचूक टिपणारं हे नाटक आहे. पेजरपासून मोबाईलकडे धाव घेणाऱ्या आजच्या पिढीचं हे नाटक आहे. ते कसलाही उपदेश करत नाही वा समर्थनही करत नाही; पण जाणिवेची पातळी उंचावते! — कलंदर (कानोकानी, महाराष्ट्र टाइम्स)

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

चाहूल | Chahul

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like