Skip to product information
Chala Jau Avkash Safrila | चला जाऊ अवकाश - सफरीला by Dr. Pushpa Khare | डॉ. पुष्पा खरे""
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Pages: -
Language: Marathi

Chala Jau Avkash Safrila | चला जाऊ अवकाश - सफरीला बच्चेकंपनी, तयार ? आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला. आणि आपल्याबरोबर आहेत – जयंत आजोबा.

हो, तेच - प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व...

अशा कितीतरी अचाट गोष्टी या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. मग वाट कसली पाहताय ? चला जाऊ अवकाश - सफरीला हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

चला जाऊ अवकाश - सफरीला | Chala Jau Avkash Safrila

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like