Skip to product information
Chala Jau Avkash Safrila | चला जाऊ अवकाश - सफरीला by Dr. Pushpa Khare | डॉ. पुष्पा खरे""
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
Chala Jau Avkash Safrila | चला जाऊ अवकाश - सफरीला बच्चेकंपनी, तयार ? आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला. आणि आपल्याबरोबर आहेत – जयंत आजोबा. हो, तेच - प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व... अशा कितीतरी अचाट गोष्टी या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. मग वाट कसली पाहताय ? चला जाऊ अवकाश - सफरीला हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like