Skip to product information
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
‘चावडीवरचा दिवा’ मधील लेखन केवळ आत्मपर आणि ललित रमणीय नसून त्याला संस्कृती चिंतनाचे परिणाम लाभले आहे. गतकाळातील ग्रामजीवन, ग्राम इलाखा त्याच्या रंग, गंध, रसनेसह साकार करतानाच हरवलेल्या लोकसंस्कृतीची मीमांसाही डॉ.
द. ता.
भोसले यांनी केली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours