Skip to product information
Sale price
Rs. 152.00
Regular price
Rs. 168.00
शेफ असणं सर्वमान्य प्रतिष्ठेचं नसतानाही नेटाने आपली आवड जोपासत ,त्याला ग्लॅमर मिळवून देणारे ,आपल्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकविणारे निवडक भारतीय शेफ्स !
त्यांचा संघर्षमय प्रवास उलगडून दाखवणाऱ्या , प्रेरक ठरणाऱ्या त्यांच्या कहाण्या समोर आणणाऱ्या मनमोकळ्या गप्पा... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours