Skip to product information
Chhata Galot
Sale price  Rs. 144.00 Regular price  Rs. 160.00
Language: Marathi

New

श्रीधर देशपांडे यांचं भावविश्व कवितेच्या अंगभूत वृत्तींनी व्यापलेलं आहे. त्यात स्वगतं आहेत, स्वत:ला पडणारे प्रश्न आहेत, असण्या-नसण्यातल्या भीतीचं भिरभिरलेपण आहे, जगण्यातल्या विरामचिन्हांच्या नोंदी, प्रार्थना आहेत, आटलेल्या मायेच्या स्मृती आहेत - असं बरंच काही आहे. कुठल्याही संकटांत प्रेमाचे बंध टिकोत, छपरं गळोत; पण पाठीशी भिंत असो आणि आटल्या मायेला पूर येवो, असं साकडं घालणारी ही कविता आहे. या कविता वाचताना आपल्याही मनात प्रार्थना उमटतात. ज्यातून शुष्कतेला ओल मिळो, घराच्या पायाला नजर न लागो, पक्ष्याला घर लाभो - असं वाटत राहतं. गणेश विसपुते
Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

छतं गळोत | Chhata Galot

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like