Skip to product information
Chhatrapati Sambhaji - Jeevan Ani Balidan
Sale price  Rs. 531.00 Regular price  Rs. 590.00
Pages: 468
Language: Marathi

लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद छत्रपती संभाजी : जीवन आणि मृत्यू. स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या छत्रछायेत वाढलेल्या शंभूराजांच्या जडणघडणीचा प्रवास...

संभाजीराजांच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचे भावनिक तसेच तत्कालीन ऐतिहासिक, राजकीय संदर्भ मांडणारी कादंबरी! हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Chhatrapati Sambhaji - Jeevan Aani Balidan | छत्रपती संभाजी - जीवन आणि बलिदान

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like