Skip to product information
Sale price
Rs. 531.00
Regular price
Rs. 590.00
Author:
Medha Bhaskaran | मेधा भास्करन
Pages:
468
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद छत्रपती संभाजी : जीवन आणि मृत्यू. स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या छत्रछायेत वाढलेल्या शंभूराजांच्या जडणघडणीचा प्रवास... संभाजीराजांच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचे भावनिक तसेच तत्कालीन ऐतिहासिक, राजकीय संदर्भ मांडणारी कादंबरी! हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available