Skip to product information
Cooker chi Shitti vajli ani.. | कुकरची शिट्टी वाजली आणि..
सनत घरात चित्र काढत होता. आणि अचानक स्वयंपाकघरात ‘श ऽ ऽ ऽ ऽ ऽ...’ असा मोठ्ठा आवाज झाला. सनत खूपच घाबरला; पण आई-बाबा मात्र शांत होते.
कसला आवाज होता हा ? चला, सनतसोबत आपणही माहीत करून घेऊ या. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.