Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Author:
Mukta Chaitanya | मुक्ता चैतन्य
Pages:
118
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
आपण डिजिटल पालकत्वाच्या काळात जगतो आहोत. आपल्या समोरची आव्हाने अधिक जटील आणि गुंतागुंतीची आहेत. अशावेळी आपण स्वतःला सक्षम बनवणं आवश्यक आहे. आपल्या समाजात मुलांचा स्क्रीनशी पहिला परिचय अगदी तान्हेपणीचं होतो. या वयात मूल जगाला स्पर्श, आवाज आणि नजरेतून अनुभवत असतं. पालकांची सोय म्हणून मुलांच्या हातात स्क्रीन जाते पण त्यांचा परिणाम मुलांच्या मेंदूवर, डोळ्यांवर, झोपेवर आणि भावनांवर होऊ शकतो. खरंतर याच वयात मुलाला खेळ, निसर्ग, लोकांशी संवाद यांचा अनुभव देणं जास्त महत्त्वाचं आहे. सायबर पालकत्व हा पर्याय नाही, तर आजच्या काळाची गरज आहे. सायबर पालकत्वाचा विचार मूल जन्माला घालण्याच्या आधीपासून केला गेला पाहिजे. म्हणूनच, हे पुस्तक लिहिताना केवळ मार्गदर्शन करणं हा हेतू नाहीये तर, सायबर पालकत्वाचा प्रवास करताना कधी मदत करणं, कधी आरसा दाखवणं, कधी हात घट्ट पकडून पुढे जायला मदत करण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच मुलांचं पालकत्व करणाऱ्या समाजातील प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगी आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available