Skip to product information
डेथ ऑन नाईल | Death On Nile by मधुकर तोरडमल | Madhukar Toradmal
Sale price  Rs. 297.00 Regular price  Rs. 330.00
Language: Marathi

लिनेट रिजवे हिला डोक्यात गोळी मारून ठार मारण्यात आल्याचं उघड होताच नाईल नदीवरच्या सफरीची शांतता भंग पावते. लिनेट रिजवे अतिशय आकर्षक तरुणी होती, जिच्यावळ सर्व काही होतं...

आणि अचानक तिचे प्राण हिरावून घेतले जातात. हर्क्युल पायरोला क्रूजवरच्या एका सहप्रवाशाचे शब्द आठवतात : ‘मला स्वत:ला माझी पिस्तूल तिच्या कपाळाला टेकवून पिस्तुलीचा घोडा दाबायला फार आवडेल’, तरीही या प्रकरणात दिसतं तसं घडतच नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

death-on-nile

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like