Skip to product information
डिटेक्टीव्ह ४ संच | Detective 4 sanch
Sale price  Rs. 202.00 Regular price  Rs. 270.00
Pages: -
Language: Marathi

सोसायटीत, आजूबाजूला किंवा शाळेत घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे डिटेक्टिव्ह 4 टीमचं बारीक लक्ष ! त्यातल्या काही घटनांमध्ये ‘केस’ असणारच अशी त्यांना खात्री ! काही झालं तरी घेतलेल्या केसचा छडा ते लावतातच ! त्यांच्या गमतीजमतींच्या, वेंधळेपणाच्या, हुशारीच्या आणि साहसाच्या खिळवून ठेवणाऱ्या गोष्टींची मालिका…

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

डिटेक्टीव्ह ४ संच | Detective 4 sanch

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like