Skip to product information
रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की समजावं, कुठेतरी काहीतरी घडलंय… अगस्ती इज इन अॅक्शन ! अगस्तीला मुंबईत राहणाऱ्या, पण मूळच्या ईशान्य भारतीय असलेल्या मुलीचा एका केससंदर्भात मेल येतो. आणि तिचा माग काढत काढत तो पोचतो थेट गोहाटीमध्ये. तिथे तो भारत-बांगलादेश सीमेवर गुरांच्या पोटातून केल्या जाणाऱ्या ड्रग्ज-तस्करीचा शोध घेताना तिथल्या भयानक गुंडांच्या तावडीत सापडतो खरा, पण हुशारीने स्वतःची सुटकाही करून घेतो. ही ईशान्य भारतीय तरुणी असते तरी कोण? काय असतं तिचं रहस्य ? या रहस्याचा उलगडा अगस्तीला करता येतो का?
Pickup available at HO
Usually ready in 24 hours