Skip to product information
Dharankala | धरणकळा by L. M. Kadu | ल. म. कडू""
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Author: L. M. Kadu
Language: Marathi

Dharankala | धरणकळा मूठभर धान्य पेरावं तर मालकीची जमीन नाही. तरीही आम्ही गाववाले. भुमिपुत्र. आमचा गाव. आमचा देव. आम्ही पाटील, आम्ही देशमुख.

दारूच्या नादात बडेजाव. ‘जवळ नाही आटा अन् टेरीला उटणं वाटा’ अशी गत. भैताडांना हे कळंना की कुठं राहिलाय तुमचा गाव ? गैबान्यांनो, होतं ते विकून बसलात, आता पार्टीच्या जिवावर उड्या मारताय, त्यांच्या हातचं बाहुलं झालाय. उद्या खेळ संपेल. बाहुलं फेकलं जाईल.

पार सांदी कोपऱ्यात ! तुम्हाला या मातीत पाय ठेवता येणार नाही. आज पार्टीवाला देवाचा भंडारा करतोय. पैसा देतोय. उद्या तो तुमच्या देवालाही जुमानणार नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

धरणकळा | Dharankala

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like