Skip to product information
डिजिटल अर्थव्यवस्था | Digital Arthavyavastha
Rs. 195.00
Pages: 106
Language: Marathi

मानवाच्या जीवनशैलीत गरजांमध्ये आणि तंत्रज्ञानात सतत होत असलेल्या बदलामुळे अर्थव्यवस्थेचे स्वरूप देखील बदलत गेले आहे. प्रारंभिक वस्तुविनिमय पद्धतीपासून सुरू झालेला हा प्रवास कागदी चलनाच्या माध्यमातून व्यवहाराकडे आणि आता डिजिटल माध्यमांद्वारे आर्थिक व्यवहाराकडे वळला आहे. आजच्या डिजिटल युगात डिजिटल साक्षरता महत्त्वाची राहिलेली नाही, तर ती काळाची गरज बनलेली आहे. प्रस्तुत पुस्तकातून ई-मार्केट, डिजिटल बँकिंग, डिजिटल चलन, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या विषयामधून विद्यार्थ्यांना पारंपरिक अर्थव्यवस्था आणि डिजिटल अर्थव्यवस्थेतील मूलभूत फरक समजून घेता येतील. याचबरोबर डिजिटल व्यवहारांमुळे सरकारला उत्पन्न व खर्च यांचा पारदर्शक अहवाल मिळतो. ज्याच्या आधारे धोरणे आणि योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतात, या बदलामुळे नव्या रोजगार संधी निर्माण होत असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही स्वयंरोजगार निर्मितीस चालना मिळत आहे. या पुस्तकात डिजिटल अर्थव्यवस्थेचा अभ्यास अगदी सोप्या आणि सुलभ भाषेत मांडलेला असून तो विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

डिजिटल अर्थव्यवस्था | Digital Arthavyavastha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like