Skip to product information
Digital Detox | डिजिटल डिटॉक्स By Neelambari Joshi | नीलांबरी जोशी
Rs. 450.00
Pages: 232
Language: Marathi

इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसॲप, ट्विटर आपल्याला डोपामाईनचं व्यसन लावणं, लाईक्स
आणि कॉमेंटसरुपी बक्षीस मिळावं म्हणून सातत्यानं मजकूर पोस्ट करत रहाणं, लोकांनी
आपल्याला 24 बाय 7 चांगलं(च) म्हणावं यासाठी सेल्फी काढणं, फोटो काढून पोस्ट करणं
यासाठी कायम प्रोत्साहन देतात.
यामुळे चिंता, नैराश्य, एकाकीपणा, बॉडी इमेजवरुन सततचे विचार, निद्रानाश अशा मानसिक
समस्या वाढल्या आहेत. कधीही न पाहिलेल्या लोकांबरोबर आपण कायम स्पर्धा करत रहातो.
यशाची व्याख्या आणि मोजमाप दुसऱ्यांच्या यशावर ठरवतो.
नेटवरच्या एखाद्या माणसाला आपण सहसंवेदना दाखवतो पण शेजारी बसलेल्या माणसाला
पाणी पाजत नाही. व्हॉटसॲपवरचे वाद पराकोटीला जाऊन नाती तुटतात. डेटिंग ॲप्समुळे
अनेकांची फसवणूक होते. जाहिरातींचा मारा पाहून सतत खरेदी करत सुटतो.
महत्त्वाचं म्हणजे, जेन-झी आणि मिलेनियल्स यांचा पालकांशी संवाद तुटला आहे.
आपलं वर्तन, भावना आणि विचार हे सगळंच सोशल मीडिया कसं नियंत्रित करतं आहे हे
सांगणारं आणि त्यावरचे उपाय मांडणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायला हवं..!

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Digital Detox | डिजिटल डिटॉक्स By Neelambari Joshi | नीलांबरी जोशी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like