Skip to product information
Dishaheen Ayushyacha Bhagyoday
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 299.00
Pages: 164
Language: Marathi

‘दिशाहीन आयुष्याचा भाग्योदय’ या आत्मकथनात सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते यशस्वी उद्योजक असा पोपटराव पाटील यांचा प्रवास आला आहे. जीवनातल्या कठोर संघर्षातूनचिकाटीने मार्ग काढत कष्टाने विजय साकारण्याची विजिगीषू वृत्ती या पुस्तकात प्राधान्याने जाणवत राहते.

मराठी माणूस आणि उद्योगक्षेत्र यात असणारी दरी पार करत ऑटोमोबाइल क्षेत्र आणि शेती या दोन विरूद्ध टोकांची सांगड घालून ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ याची प्रचीती पुस्तकाच्या पानापानांतून येत राहते. लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि जीवनाच्या बहुरंगी छटांचे हृदयस्पर्शी कथन यात केले गेले आहे.

लेखकांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी हे आत्मकथन येत असल्याने लेखकाचा प्रदीर्घ काळचा अनुभव वाचकांसाठी आणि तरुण उद्योजकांसाठीमोलाचा ठरेल. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Dishaheen Ayushyacha Bhagyoday | दिशाहीन आयुष्याचा भाग्योदय

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like