Skip to product information
दिवट्या | Divtya by खुशाल डवरे | Khushal Davare
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Language: Marathi

दिवट्या दिवटा घर उजळणारा असतो, तसाच तो घर रसातळाला नेणारा असतो. या दिवट्यातील नायक आयुष्याला दिशा दाखवणारा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आत्मीयता निर्माण व्हावी इतकं सामर्थ्य या कथानकात आहे.

खरं तर नन्नी व नायक या दोघातलं जगणं, द्वंद भरपूर कथानकाला वाव देणारं आहे. तेच सत्य नायकाच्या जगण्यातलं आहे. दिवट्या हे खुशाल डवरे यांचे आत्मचरित्र.

इतर दलित आत्मचरित्रांपेक्षा काहीसे वेगळे असणारे हे आत्मचरित्र वाचकांना आवडेल ते लेखकाच्या प्रामाणिक व सत्य निवेदनामुळे. - बळवंत कांबळे हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Divtya | दिवट्या

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like