Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 199.00
मध्यकालीन युगात समाज जातपात व धर्मसंप्रदायामध्ये विभागला गेला होता. अशा काळात व्यवसायाने चर्मकार असलेल्या काशीस्थित संत रविदास यांनी गाठलेली आध्यात्मिक उंची व त्यांनी सर्वसामान्य लोकांना सांगितलेला भक्तिमार्ग विशेष अनुकरणीय ठरतो.
या चरित्रात संत रविदासांच्या जीवनातील प्रचलित घटना त्यामागील शिकवणुकीसह संकलित केल्या असून त्यांच्या प्रसिद्ध रचना व त्यांचा अर्थही दिला आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours