Skip to product information
Doctor Mee Kaay Khau | डॉक्टर मी काई खाऊ By Malati Karvarkar | मालती कारवारकर
Sale price  Rs. 248.00 Regular price  Rs. 275.00
Pages: 197
Language: Marathi

मुलांचे खाण्या-पिण्याचे नखरे अन् मोठ्यांच्या जिभांचे चोचले ! म्हणजे मग आहारशास्त्र सांभाळावं तरी कसं?
त्यासाठीच,
स्वयंपाकात फारसा बदल न करताही मागच्या पिढीला 'त्रास' नाही आणि पुढच्या पिढीचा 'विचार' करणारं आहारशास्त्रावरचं हे एकमेव पुस्तक.
स्वयंपाकात तारतम्य राखलं, तर 'पूर्ण अन्ना'चा लाभ मिळतो आणि आरोग्याचं 'ब्रह्म' ही मिळतं हे सांगणारं, विचारांसकट आचाराला चालना देणारं उपयुक्त पुस्तक.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Doctor Mee Kaay Khau | डॉक्टर मी काई खाऊ By Malati Karvarkar | मालती कारवारकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like