Skip to product information
डॉक्टर! तुम्हीसुद्धा..- अजित दळवी | Doctor! Tumhisuddha..- Ajit Dalvi
Rs. 185.00
Author: Ajit Dalvi
Pages: -
Language: Marathi

शहरातला असो की खेड्यातला, प्रत्येक नागरिकाला वैद्यक व्यवसायातील भ्रष्टाचाराची, भयानक निष्काळजीपणाची, अत्यंत निघृण अशी मूल्यहीनतेची कमीअधिक झळ लागली आहे…… ही गोष्ट धीटपणे नाटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रभावीपणे अजित दळवी यांनी मांडली आहे म्हणून त्यांचे अभिनंदन करायला हवे. ‘दशकातले महत्त्वाचे नाटक’ असे या नाटकाला म्हटले, कारण जनमानसामध्ये खदखदत असणारा, माणसाच्या जीवनमरणाशी बांधलेला पण ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ म्हणून दडपून टाकलेला एक ज्वलंत विषय या नाटकाने चव्हाट्यावर आणला…..’ डॉ. श्रीराम लागू (महाराष्ट्र टाइम्स, दि.३ नोव्हेंबर १९९१)

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

डॉक्टर! तुम्हीसुद्धा..- अजित दळवी | Doctor! Tumhisuddha..- Ajit Dalvi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like