Skip to product information
Dr Syama Prasad Mukherjee | डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी by Dr Girish Dabake | गिरीश दाबके
Rs. 250.00
Pages: 160
Language: Marathi

वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती बनलेले गाढे विद्वान. मातृभाषेतून शिक्षणाचा ठाम पुरस्कार करत कुलपती म्हणून त्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणारे द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ. बंगाली, हिंदी आणि उर्दू भाषांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणारे शिक्षणमहर्षी.

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदूमहासभेचे नेतृत्व धडाडीने आणि प्रभावीपणे सांभाळणारे राजकीय नेते. स्वातंत्र्यानंतर भारताच्या औद्योगिक विकासाची दिशा ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे दूरदर्शी प्रशासक आणि स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री.

पूर्व पाकिस्तानातील हिंदूंवरील भीषण अत्याचारांच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे निस्पृह आणि निर्भय लोकनेते. काँग्रेसला राष्ट्रीय पर्याय उभा करण्याचा निर्धार करून १९५१ मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना करणारे कालजयी राष्ट्रपुरुष.

पुढे भारतीय राजकारणावर दीर्घकालीन प्रभाव टाकणाऱ्या अनेक नेत्यांना दिशा देणारे मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Dr Syama Prasad Mukherjee | डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी by Dr Girish Dabake | गिरीश दाबके

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like