Skip to product information
Drushti
Sale price  Rs. 171.00 Regular price  Rs. 190.00
Pages: 124
Language: Marathi
Overview:
• ‘दृष्टी’ हा लेखिका कांचन शेंडे यांचा पहिलावहिला लेख आणि कविता यांचा संग्रह आहे. सौ. शेंडे या अलीकडेच पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. या लेखसंग्रहात साधारण २० लेख आणि शेंडे यांच्या साधारण १६कविता या संग्रहात आहेत. • लेखिकेने मनोगतात म्हटल्याप्रमाणे यातील बरेचसे लिखाण हे त्यांनी फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ या काळात केलेले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जे निर्बंध घातले गेले, त्यामुळे लेखिकेला थोडीशी उसंत आणि मोकळा वेळ मिळाला आणि त्याचे फलित म्हणजे हा कविता - लेख संग्रह. • या संग्रहाच्या उचित शीर्षकाप्रमाणे या संग्राहातील बहुतांश लेख हे लेखिकेला आयुष्याच्या प्रवासात आलेल्या मौलिक अनुभवांतून जन्माला आलेले आहेत. यामधील काही लेख हे एखाद्या ठिकाणी केलेल्या निरीक्षणातूनही आलेले आहेत. या लेखांचा साधारण विषय हा आयुष्यात आलेल्या या अनुभावांनी गोष्टींकडे आणि जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी कशी दिली असा आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like