Skip to product information
Durdamya | दुर्दम्य - भारतीय सैन्य नेतृत्त्वाची उत्तुंग शिखरे by Maj. Gen. Shashikant Pitre (Retired) | मेजर जनरल शशिकान्त पित्रे (निवृत्त)""
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00

दुर्दम्य म्हणजे नेमकं काय? जिगरी दोस्त मन्नू रावतचा फोन आला, ‘‘हाऊ आर युअर लेग्ज, पंकज? नेहमीच्या टोलेजंग हास्यानिशी पंकज जोशींनी उत्तर दिले, ‘‘कौनसी टांगें, मन्नू? टांगें तो अब हैंही नहीं!

’त्यांच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण नऊ गोळ्या घुसल्या होत्या. माणेकशा यातून केवळ जगलेच नाहीत, तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्डमार्शलही झाले...! ले. जनरल एसपीपी थोरात, अॅृडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले.

जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

दुर्दम्य - भारतीय सैन्य नेतृत्त्वाची उत्तुंग शिखरे | Durdamya

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like